हवा हा परिसंस्थेचा महत्त्वाचा अजैविक घटक का आहे?www.marathihelp.com

परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव आणि सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 103466 +22