तेच ते नि तेच ते

January 28, 2012 Posted by

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !! माकडछाप दंतमंजन, तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासुन रात्रीपर्यंत तेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकू पासून ताजमहाल, सगळीकडे सारखेच हाल नरम मसाला, गरम मसाला, तोच तो भाजीपाला तीच ती खवट चटणी, तेच ते [...]

घेता

January 27, 2012 Posted by

देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे. हिरव्यापिवळ्या माळावरून हिरवीपिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे; रक्तामधल्या प्रश्नांसाठी प्रुथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी; भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने देत जावे; घेणार्याने घेत जावे; घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे ! – विंदा करंदीकर

असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना

January 27, 2012 Posted by

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो विश्व चुंबावयाला कधी आपणाला स्वहस्तेच शापी कधी याचितो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकुन मागे कधी वर्षतो अमृताच्या सरी अन कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे कधी दैन्यवाणा, निराधर होई कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणाशी! कधी [...]

सब घोडे बारा टक्के!

January 26, 2012 Posted by

जितकी डोकी, तितकी मते जितकी शिते, तितकी भुते; कोणी मवाळ्, कोणी जहाल् कोणी सफेत्,कोणी लाल; कोणी लठ्ठ्, कोणी मठ्ठ् कोणी ढिले,कोणी घट्ट् ; कोणी कच्चे, कोणी पक्के सब् घोडे बारा टक्के गोड गोड् जुन्या थापा तुम्ही पेरा, तुम्ही कापा; जुन्या आशा, नवा चंग जुनी स्वप्ने,नवा भंग; तुम्ही तरी करणार काय्? आम्ही तरी करणार काय्? त्याच् [...]