सोप्या शब्दात उदारीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

उदारीकरण
समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे नियंत्रण असते. सरकारी नियंत्रण कमी करणे म्हणजे उदारीकरण होय. शासकीय बंधने शिथिल करणे म्हणजे उदारीकरण होय.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:58 ( 1 year ago) 5 Answer 112309 +22