सातारा जिल्ह्यातील तालुके किती आहेत?www.marathihelp.com

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:34 ( 1 year ago) 5 Answer 3114 +22