वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर कसे होते?www.marathihelp.com

हायड्रोजनाचे चार अणू संघटित विक्रियेनुसार एकत्र आले, तर त्यांच्या संयोगातून हीलिअमाचा एक अणू निर्माण होतो. ही विक्रिया घडण्यासाठी अतिशय उच्च तापमान लागते. आइन्स्टाइन यांच्या सापेक्षता सिद्धांतानुसार विक्रिया घडताना काही वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 85430 +22