वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा मालक कोण आहे?www.marathihelp.com

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीला तिच्या भावांसोबत समान हक्क मिळतो. तथापि, याचा अर्थ असा नाही की वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेची समान वाटणी भाऊ आणि बहिणीमध्ये केली जाईल.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 99112 +22